
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केल्याचा आरोप:माजी नगराध्यक्ष समीर नलावडे
शिवसेनेच्या वरिष्ठांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांना वेळीच समज द्यावी कणकवली प्रतिनिधीनुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेलेले राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आमचे नेते माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या बद्दल जे गैरसमज पसरवणारे वक्तव्य केले आहे. या बाबत श्री. गोगावले यांना महायुतीतील त्यांच्या पक्षातील वरिष्ठांनी समज द्यावी. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे…