सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक अभियंता श्री.राख यांच्याकडे ह्युमन राईट संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा कुडाळ प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे अनेक व्यावसायिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच शेतकरी व कष्टकरी बांधवांची विद्युत उपकरणांची हानी होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होत आहे. मागील आठवड्यापासून अनेक गावातील वीजपुरवठा पूर्णतः बंद…

Read More
Back To Top