राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करावा..

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.. वैभववाडी,ता.१९:ग्राहकांचे हक्क आणि अधिकारांचे रक्षण करणारा ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर १९८६ रोजी पास झाला.त्याचा जागर म्हणून २४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो.तसेच १५ मार्च १९६२ रोजी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी ग्राहकांच्या हक्काची जाहीरनामा प्रसिद्ध केला म्हणून १५ मार्च हा…

Read More
Back To Top