
व्हॉइस ऑफ मीडिया’ सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर.
सिंधुदुर्गनगरी,प्रतिनिधी:-जगातील तब्बल ५१ देशांमध्ये पत्रकार बांधवांसाठी कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारी कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे संपन्न झालेल्या सभेत प्रा. पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. सन २०२५ ते २०२७ या दोन वर्षांसाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ जिल्हा सिंधुदुर्ग…