गोवर्धन गोशाळा उद्घाटन
कणकवली (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ,माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खासदार नारायण राणे यांच्या करंजे येथील गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर आगमन झाले. नीलम राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे,आमदार रवींद्र फाटक,माजी आमदार प्रमोद जठार ,माजी आमदार राजन साळवी,माजी आमदार प्रवीण भोसले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, यांच्यासह जिल्हाधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब,विधानसभाप्रमुख मनोज रावराणे, महिला जिल्हाप्रमुख श्वेता कोरगावकर, संदेश सावंत, अशोक सावंत,संदीप साटम, कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, राजू शेट्ये,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, संतोष कानडे, संजय पडते आदींसह प्रियांका राणे, ऋतुजा राणे, चिरंजीव अभिषेक, चिरंजीव निमिष आदी उपस्थित होते.