
शिरशिंगेत गवा रेड्याचा दिवसाढवळ्या वावर…
गवा रेड्याच्या हल्ल्यात राणेवाडीतील स्वप्निल सावंत किरकोळ जखमी. सावंतवाडी,( प्रतिनिधी):-तालुक्यातील शिरशिंगे येथे गवा रेड्याच्या हल्ल्यात राणेवाडीतील स्वप्निल सुनील सावंत हे किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, स्वप्निल सावंत हा वर्ले येथून आपल्या गावी शिरशिंगे येथे आपल्या दुचाकीवरून परतत असताना सकाळी ८.३० च्यासुमारास शिरशिंगे जलमदेव परिसरात गवा अचानक रस्त्यावर आला व समोरून येणाऱ्या…