कीर्तनकारांची निंदा नालस्ती करणाऱ्या भजनी बुवा विनोद चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने केला जाहीर निषेध

विनोद चव्हाण यांनी कीर्तनकारांची माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईची मागणी करणार अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची माहिती कणकवली,ता.18:वारकरी आणि हरी भजन परायण याची महाराष्ट्राला फार मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेचा आदर समाज करत आला आहे. असे असताना एका डबलबारी भजनाच्या कार्यक्रमात भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी ह. भ. प. ही कीर्तनकारांना दिलेल्या उपाधीचा…

Read More
Back To Top