मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावोगावी विकासाची चळवळ उभी करा:पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन.
लोरे नंबर १ येथे अभियानाचा झाला शुभारंभ कणकवली प्रतिनिधीप्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे, हीच खरी ग्रामविकासाची संकल्पना आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे रयतेचे राज्य होते. तसे महायुतीचे सरकार काम करत असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात महायुती सरकार खऱ्या अर्थाने…
