सावंतवाडी तालुक्यातील एका गावात परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
संशयित दोघेही फरार;पोलिसांकडून तपास सुरू,काल रात्रीची घटना सावंतवाडी प्रतिनिधीतालुक्यातील एका गावात परप्रांतीय अल्पवयीनमुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित दोघेही संशयित परप्रांतीय आहेत. दरम्यान या प्रकाराची कुणकूण लागल्या नंतर ते दोघे पळून गेले आहेत. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहे. ही घटना काल रात्री घडली आहे. संबंधित मुलीचे…
