
प्रिया चव्हाण आत्महत्येप्रकरणी तिसरा संशयित ताब्यात.!
सावंतवाडी प्रतिनिधीशहरातील माठेवाडा निर्माण प्लाझा येथे राहणाऱ्या प्रिया पराग चव्हाण या विवाहितेने मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली मिलिंद माने आणि तिचा मुलगा आर्य माने यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, मंगळवारी रात्री उशिरा याप्रकरणी प्रणाली माने हिचा पती मिलींद आनंदराव माने (४८, रा. देवगड) याला पोलिसांनी चौकशीसाठी…