माझ्यावर जेव्हा राजकीय संकट येतात तेव्हा सावंतवाडीकरच धावून येतात;आ.दीपक केसरकर
सावंतवाडी प्रतिनिधीसद्या माझी तब्येत ठीक नसल्याने प्रचाराला बाहेर पडू शकत नाही. याचा फायदा घेऊन चुकीची वक्तव्य होत असतील तर ते योग्य नाही.कुणीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये. आमच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर ह्याच आहेत, सुज्ञ सावंतवाडीकरांनी आजपर्यंत जशी मला साथ दिली तशीच साथ सावंतवाडी शहराच्या विकासासाठी यापुढे देखील द्यावी, असे मत माजी मंत्री, आमदार दीपक…
