
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये AI-आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न
स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार यश! सावंतवाडी प्रतिनिधीतंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात झाली आहे. येथील संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या प्रांगणात AI-आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला.शिक्षणाचे अद्वितीय संगम साधत संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्गाच्या (AI Class) उदघाटन सोहळा संपन्न झाला. हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना…