
जिल्हा भाजपा कडून नामदार नितेश राणे यांचे २२रोजी भव्य दिव्य स्वागत व नागरी सत्कार…
प्रभाकर सावंत,मनिष दळवी:२२डिसेंबरला स्वागताची जिल्हा भाजपाकडून जय्यत तयारी… ओरोस,ता.१९:कणकवली विधानसभेचे आमदार नितेशजी राणे यांनी मा मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी ते जिल्ह्यात मंत्री म्हणून प्रथमच दाखल होत आहेत या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतीय जनता पार्टी परिवार, महायुतीचे सगळे पदाधिकारी,कार्यकर्ते व जिल्ह्यातील नागरिक यांच्यावतीने…