
दाभोली येथील अन्यायग्रस्त शिरोडकर कुटुंबीयांची वेंगुर्ला मनसेच्या वतीने घेतली भेट घेत खंबीरपणे पाठीशी राहण्याची दिली ग्वाही.
महसूलच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तहसीलदार वेंगुर्ला यांना मनसेने निवेदन देत केली मागणी. वेंगुर्ला प्रतिनिधीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दाभोली येथील शिरोडकर कुटुंबीयांची जमीन पैशांचे आमिष दाखवून तलाठी मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून एका गुजराती ठक्कर परप्रांतीयाने हडप केली आहे. सदर जमीन हडप करताना परप्रांतीय ठक्कर याला पेशाने डॉक्टर असलेला स्थानिक एजंट मदत करत आहे. या…