
कणकवलीच्या विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम प्रशालेत ‘आनंदी शनिवार’ उपक्रमांतर्गत योगा प्रात्यक्षिक सत्र संपन्न.
कणकवली,ता.०४:-विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक तसेच मानसिक विकास व्हावा, म्हणून दिनांक ४ जानेवारी २०२५ या रोजी योग प्रात्यक्षिक सत्र आयोजित केले होते. विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिक सत्रासाठी डॉ. शमिता बिरमोळे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर योग प्रात्यक्षिक सत्रासाठी विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे त्याचबरोबर विद्यामंदिर प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक अच्युत वनवे हे प्रमुख पाहुणे म्हणून…