
कणकवली करंजे येथील गोवर्धन गोशाळेचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
कणकवली,प्रतिनिधी:-कणकवली तालुक्यातील करंजे येथील कै. तातू सीताराम राणे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून व कु.अभिराज निलेश राणे याच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या गोवर्धन गोशाळेचा शुभारंभ ११ मे ला दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, नितेश राणे, शिक्षक प्रसारक मंडळ…