कुडाळ न.पं.बांधकाम पर्यटन सभापती पदी नगरसेवक उदय मांजरेकर बिनविरोध

कुडाळ,ता.११:कुडाळ नगरपंचायतीच्या बांधकाम व पर्यटन सभापती पदी नगरसेवक उदय मांजरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, आरोग्य व स्वच्छता सभापती मंदार शिरसाट नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका सई काळप, नगरसेविका ज्योती जळवी,…

Read More
Back To Top