प्रेरणादायी – नीता राऊळ यांना कोल्हापूरचा महाराष्ट्र लोककला पुरस्कार जाहीर!

कोल्हापूर येथे २९ डिसेबरला पुरस्काराचे वितरण. कुडाळ,ता. २३:-कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. नीता राऊळ यांना कला, साहित्य, समाज, शिक्षण, अध्यात्म, संस्कृती, उद्योग, महिला, पर्यावरण, व युवक अशा विविध क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या त्यांच्या आर्दश व भरीव योगदानाबददल कोल्हापूरचा महाराष्ट्र लोककला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूर येथे रविवार दिनांक २९ डिसेबर रोजी आई महालक्ष्मी संमेलनात चित्रपट…

Read More
Back To Top