
दहा तारीख ला होणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : आमदार नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी,ता..०७: बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्क दिन मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेत जिल्ह्यातील सर्व हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार नितेश…