जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न
सिंधुर्दुर्गनगरी प्रतिनिधीजनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षक (Field Trainer) यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक ०६ एप्रिल ते ०८ एप्रिल २०२६ या कालावधीत यशस्वीपणे संपन्न झाले.आयोजित प्रशिक्षण शिबिरास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २४ फील्ड ट्रेनर्स उपस्थित होते….
