ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार चिरडले, दोघे गंभीर जखमी! ;
कुडाळ येथील दुर्दैवी अपघात!* कुडाळ प्रतिनिधीनगरपंचायतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. नगरपंचायतीचे बॅनर काढण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नगरपंचायतीकडून लावण्यात आलेले बॅनर काढण्याचे काम सुरू होते. बॅनर ट्रॅक्टरमध्ये टाकून आणले जात असताना, ग्रामीण रुग्णालय कुडाळच्या समोर ट्रॅक्टर आला असता अचानक चालकाचा…
