
शिरोडा मध्ये अत्याधुनिक कॅन्सर व्हॅन द्यारे 201 रुग्णाची तपासणी
जनजागृती मोहिमेला प्रतिसाद वेगुर्ला (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आयोजित कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेला शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात प्रतिसाद मिळाला अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून 201 रुग्णांची मौखिक गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी स्क्रीनिंग आणि समुपदेशन करण्यात आलेलोकांमध्ये कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणे त्यांच्या मनातील भीती कमी करणे आणि कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे…