विकासाबरोबर जिल्हा बँकेला सामाजिक विकासाचे केंद्र बनविणार…

मनीष दळवी:संचालक मंडळाच्या तिसऱ्या वर्षपूर्ती कार्यक्रमात केले जाहीर.. ओरोस,ता १३:-जिल्हा बँक प्रामुख्याने शेतकऱ्यांची बँक आहे. त्याच बरोबर युवा वर्ग, महिला, शिक्षण यासाठीही बँक कार्यरत आहे. बँकेकडे विकासाचे केंद्र म्हणून पाहिले जाते. विकासाला बँकेने प्रमुख माध्यम ठरविले असलेतरी ही बँक जिल्ह्याच्या सामाजिक विकासाचे केंद्र बनावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष…

Read More
Back To Top