सचिन पाटील यांनी कुडाळ तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला…

कुडाळ प्रतिनिधीकुडाळ तहसीलदार पदाचा कार्यभार सचिन पाटील यांनी स्वीकारला असून ते महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मंत्रालयातील कार्यालयात कार्यरत होते त्यांची बदली कुडाळ येथे झाली. कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांची बदली रत्नागिरी येथे झाल्यानंतर कुडाळ तहसीलदार पद रिक्त झाले होते. या जागेवर राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मंत्रालयातील कार्यालयात कार्यरत असणारे सचिन पाटील यांना…

Read More
Back To Top