सिंधुदुर्गातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उतरणार मैदानात..!

शिक्षण उपसंचालकांची बोलावली उद्या तातडीची बैठक! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आता मैदानात उतरले आहेत.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उद्या शिक्षण उपसंचालक महेश चोथे व माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची महत्त्वपूर्ण व तातडीची संयुक्त सभा बोलवत…

Read More
Back To Top