देवगडात जल्लोष कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन…!

देवगड,ता.२०:देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था देवगडच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड बीच येथे जल्लोष २०२५ चे आयोजन केले जाते. या निमित्ताने आयोजित जल्लोष समिती २०२५ या कार्यालयाचे उदघाटन कुलकर्णी सुपर शॉपीचे मालक सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आला.

Read More
Back To Top