कुडाळ व मालवण तालुक्यात ‘क’ वर्ग पर्यटनअंतर्गत ८० लाखांचा निधी मंजूर.
आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून पुरातन मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या विकास होणार. कुडाळ प्रतिनिधीकुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण १५ देवस्थानांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना क वर्ग पर्यटन योजनेअंतर्गत एकूण ७५ लाखांचा निधी पहिल्या टप्यात मंजूर करण्यात आला आहे. यात घावनळे येथील श्री. स्वामी समर्थ मठ परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, नेरूर कविलकाटे श्री. साई मंदिर परिसर…
