सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीपूर्वी विरोधकांना मोठा धक्का!
खासकीलवाडा चितारआळीतील शेकडो जणांचा भाजपमध्ये प्रवेश सावंतवाडी प्रतिनिधीशहरातील खासकीलवाडा व चितारआळी येथील शेकडो जणांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना मोठा धक्का मानला जात आहे. भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. भाजप युवा नेते विशाल परब व सौ. वेदीका परब यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला….
