
मुलांना शिस्त लावताना काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे! – मानसी परब.
परब मराठा समाज सिंधुदुर्ग विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२५ उत्साहात संपन्न कुडाळ प्रतिनिधीआपल्या मुलांची बौद्धिक क्षमता, अभ्यास आवड, आपण त्याच्या प्रगतीसाठी देतं असलेलं रचनात्मक बळ, वेळोवेळी शिक्षक आणि मार्गदर्शकाकडून आलेल्या सूचना, आपलं मुलांसोबत असलेली अभ्यास प्रगती संदर्भातली वागणूक, आपण केलेलं फाजील लाड, आपल्या आशा आणि अपेक्षा ह्या सर्वं बाबतीतली आपली संवेदनशील दक्ष भूमिकेचं कस लावणारी आहे,…