
आमदार दिपक केसरकर यांनी केली प्रदर्शनाची पाहणी
सिंधुदुर्गनगरी,प्रतिनिधीदेशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आमदार दिपक केसरकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन वालावलकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत,…