
सिंधुदुर्ग प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर प्रेस क्लब भुषण पुरस्कार रूपेश हिराप यांना प्रेस क्लब डिजिटल मिडीया पुरस्कार आनंद धोंड यांना जाहीर
सावंतवाडी,ता. ०८:-सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे 2024 -25 चे पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रेस क्लब भुषण पुरस्कार सकाळ चे सावंतवाडीतील पत्रकार रूपेश हिराप यांना तर प्रेस क्लब चा डिजिटल मिडिया पुरस्कार आनंद धोंड, प्रेस क्लब युवा पत्रकार पुरस्कार दोडामार्ग येथील प्रतिक राणे तर प्रेस क्लब कर्मचारी संघटना पुरस्कार गुरूनाथ कदम यांना जाहीर करण्यात…