राज्यातील बांधण्यात येणारे बंदरे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, कालमर्यादेत पुर्ण करावेत,बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचना..

पुढील 100 दिवसांमध्ये बंदरे विकास विभागाने करावयाच्या कामांचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा.. मुंबई, ता.०३:-राज्य शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणारे बंदराचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत करावीत यासाठी अधिकार्यांनी दक्ष रहावे , गुणवत्तेत तडजोड खपवून घेतले जाणार नाही, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले. महाराष्ट्र सागरी…

Read More
Back To Top