
विकासभाई सावंत यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि भव्य बुद्धिबळ स्पर्धा
सावंतवाडी प्रतिनिधीशिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. विकासभाई सावंत यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आणि गणवेश वाटप (२० जून २०२५) शुक्रवार २० जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या नवरंग कलामंच येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले…