सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली सैनिक भरती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार;आमदार निलेश राणे यांचे आश्वासन

शिवापूर येथील शहीद दहा जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या रणस्तंभाचे झाले आमदार निलेश राणे यांच्याहस्ते अनावरण शिवापूर पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबंध; आमदार निलेश राणे शिवापूर,प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली भारतीय जवानांची सैनिक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल.तसेच माजी सैनिकांच्या कॅन्टींग सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न…

Read More
Back To Top