सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पारदर्शक भरतीला राज्य शासनाची दखल…

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पारदर्शक व स्थानिक उमेदवार भरती प्रक्रियेत प्रमुख स्थान देण्याबाबत च्या जिल्हा बँकेच्या निर्णयाची दखल राज्य शासनाने घेतली असून राज्यातील इतर सर्व जिल्हा बँकांनी हाच आदर्श भरतीचा नमुना अवलंबावा असा महत्त्वपूर्ण शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे.या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढाकाराने राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया राज्यभरातील…

Read More
Back To Top