उद्या विकासभाई सावंत यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त भव्य बुद्धिबळ स्पर्धा.
सावंतवाडी प्रतिनिधीशिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. विकासभाई सावंत यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.भव्य बुद्धिबळ स्पर्धा २२ जून २०२५ रोजी श्री. विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील (सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला) २१ वर्षांखालील मुला-मुलींसाठी भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा रविवार, दि. २२ जून रोजी सकाळी…
