विकासाच्या मुद्द्यावर चारही नगरपरिषदांमध्ये भाजप जिंकून इतिहास घडणार : ना. नितेश राणे

सावंतवाडी प्रतिनिधीमतदार केंद्रबिंदू म्हणून मतदारांचा म्हणजेच नागरिकांचा विकास हाच एकमेव अजेंडा घेऊन आम्ही या नगरपरिषदांच्या निवडणुकांना सामोरे जात आहोत. भारतीय जनता पार्टी ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवीत आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही जिल्ह्यातील चारही नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय होऊन इतिहास घडणार, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More
Back To Top