भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे वेंगुर्ले येथे आवाहन: “सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करा..

वेंगुर्ले प्रतिनिधीभाजपचे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार यांनी एकदिलाने प्रचारात उतरून काम करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. भाजपने केलेले काम नागरिकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्ले येथे केले. वेंगुर्ले भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र…

Read More
Back To Top