
पारंपरिक मच्छिमार आमचे प्राधान्य,त्यांचेवर अन्याय होऊ देणार नाही..
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत आश्वासन मुंबई, प्रतिनिधी:एलईडी मच्छीमारांना कुठल्याही परिस्थितीत मदत होणार नाही . पर्सनेट मासेमारी समुद्र किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैल आत नियमात राहून करणे आवश्यक आहे. त्याच्याबद्दल सदस्यांच्या भावना विचारत घेऊन चौकटीत राहून काम करू.मात्र पारंपरिक मच्छिमार आमचे प्रथम प्राधान्य आहे. त्यांच्या पोटावर लाथ मारू शकत नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांवर कोणत्याच पद्धतीने…