मत्स्य व्यवसायाला राज्य सरकारचे पाठबळ: 15.41 कोटींच्या पुरवनी मागण्यांना मंजूरी

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत मांडलेल्या पुरवणी मागण्या मुंबई प्रतिनिधीमत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या 15 कोटी 41 लक्ष 92 हजार रुपयांच्या पुरवण्या मागण्यांना आज विधान सभेत मंजुरी देण्यात आली. एवढ्या मोठ्या पुरवणी मागण्यांना मत्स्य व्यवसाय खात्यात प्रथमच मंजुरी मिळाली आहे.पावसाळी अधिवेशनात मत्स्य व्यवसाय विभागाच्या पुरवणी मागण्यांवर…

Read More
Back To Top