
२०२९ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर पोहोचेल
मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास कणकवली (प्रतिनिधी)२०१४ मध्ये श्री.नरेंद्र मोदी साहेब भारत देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देशाची सर्वांगीण प्रगती सुरू झाली. आर्थिक नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत पुढे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देश सर्वांगीण दृष्ट्या सक्षम बनविला.गेल्या अकरा वर्षात जगात…