
माणगांव प्रवाशी, ग्रामस्थांचा सावंतवाडी आगार प्रमुखांना इशारा…
सावंतवाडी ते उपवडे एसटी बस नियमित व वेळेवर सुरू करण्याबाबत दिले निवेदन… सावंतवाडी,ता.२२:महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सावंतवाडी ते उपवडे एस टी बसच्या सेवेबाबत माणगाव ग्रामस्थ व प्रवासी चांगलेच आक्रमक झालेले आहेत. याबाबत त्यांनी आकार प्रमुखांची भेट देत आपले निवेदन सादर केले. यात त्यांनी पुढील पंधरा दिवसात योग्य ती सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा…