
२९ डिसेंबर रोजी माणगाव येथे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन…
माणगाव,ता.२४:-सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांचे वार्षिक अधिवेशन माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय यांच्या सहकार्याने येत्या रविवारी २९ डिसेंबर रोजी माणगाव वाचनालय येथे सकाळी ९:३० ते सायंकाळी ५ या वेळेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाचे उद्घाटन कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, प्रमुख पाहुणे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार…