भोसले फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे ‘जीपॅट व नायपर ‘ परीक्षेत सुयश

राष्ट्रीय संस्थांमध्ये उच्चशिक्षण व संशोधनाची संधी.. सावंतवाडी प्रतिनिधीयशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील जीपॅट व नायपर २०२५ परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. फार्मसी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय परीक्षेत कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व ऑल इंडिया रँकिंग पुढीलप्रमाणे : सानिका गावडे १२८०, जान्हवी…

Read More
Back To Top