महादेवाचे केरवडे येथे १९ मे रोजी जिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे मार्फत आयोजन कुडाळ,प्रतिनिधी:-महादेवाचे केरवडे येथील प्रसिद्ध श्री सिद्ध महादेव मंदिर यात्रे निमित्ताने १९ मे २०२५ रोजी शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे मार्फत खुल्या जिल्हास्तरीय एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.सदर स्पर्धा ही दोन गटात भरविण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय खुला गट आणि माणगाव खोरे मर्यादित खुला गटजिल्हास्तरीय खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक…

Read More
Back To Top