
शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन हुमरसमध्ये उत्साहात साजरा
कुडाळ प्रतिनिधीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा हुमरस यांच्या माध्यमातून शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन हुमरस गावातील जिल्हा परिषदच्या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या आणि पेन वाटप करून साजरा करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख संतोष परब, माजी हुमरस सरपंच अनुप नाईक ,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश नाईक, माजी शाखा प्रमुख शेखर…