
दोडामार्ग तालुक्यातील वीज समस्यांकडे आमदार दिपक केसरकर यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे वेधले लक्ष
आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने उपाययोजनांची केली मागणी मुंबई प्रतिनिधीदोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुक्यातील वीज समस्यांकडे राज्याच्या ऊर्जा आणि महिला बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे लक्ष वेधत आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने उपाययोजनांची मागणी केली. मुंबईत झालेल्या विशेष बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेच्या विविध समस्या चर्चेत आणण्यात आल्या. या बैठकीस गृहराज्यमंत्री योगेश कदम, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे…