वैभववाडी न. पं. मधील उबाठाचे नगरसेवक रणजीत तावडे यांचा भाजपात प्रवेश…

वैभववाडी,ता.१०:वाभवे – वैभववाडी नगरपंचायतचे उबाठा सेनेचे नगरसेवक आणि वाभवे विकास सोसायटी चे व्हॉइस चेअरमन रणजित हरिचंद्र तावडे, यांनी बाबा तावडे,अभिजित तावडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. रणजित तावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत उबाठा चा एकच नगरसेवक शिल्लक राहिला आहे.तावडे यांच्या भाजप प्रवेशाने उबाठा सेनेला फार मोठा धक्का आमदार नितेश राणे यांनी…

Read More
Back To Top