श्रमिक कामगार कल्याण संघ महाराष्ट्र संस्थेच्या वतीने १६ फेब्रुवारी ला बांधकाम कामगारांच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा..

कुडाळ,ता.१३:श्रमिक कामगार कल्याणकरी संघ महाराष्ट्र संस्थेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, कामगार स्नेहसंमेलन आणि भव्य आरोग्य शिबीर व उपचार मार्गदर्शन हा कार्यक्रम १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पणदूर हायस्कुल कै. सौ. गंगाबाई दळवी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना कुठेतरी व्यासपीठ मिळावे व त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने या…

Read More
Back To Top