आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना गणेश सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
१७ वार्ड मधून ९० पेक्षा स्पर्धकांचा सहभाग कुडाळ प्रतिनिधीआमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गेले दोन दिवस या स्पर्धेचे परीक्षण सुरू आहे.आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेला प्रमाणावर प्रतिसाद मिळाला शहरातील सतरा वार्ड मधून ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण…
